एक्स्प्लोर
Bhandara Dam : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, धरणात 75 टक्के पाणीसाठा
Bhandardara Dam : भंडारदरामधील पाणलोट क्षेत्रामध्ये पोवसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भंडारदरामधील महत्त्वाच्या धरणांच्या पाणीसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

WhatsApp_Image_2023-07-21_at_1018.41_AM
1/9

भंडारदरा धरण आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासात जोरदार पावसान हजेरी लावली आहे.
2/9

त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
3/9

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात 75 टक्के पाणीसाठा झाला आहे.
4/9

तर मुळा धरणाचा पाणीसाठा ही 45 टक्क्यांवर पोहोचला आहे.
5/9

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं भंडारदर्यामध्ये निसर्गाने हिरवीगार शाल पांघरली आहे.
6/9

अनेक ठिकाणी छोटे मोठे धबधबे हे प्रवाहित झाले असून उंचावरून पडणारे धबधबे आता पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.
7/9

तर दुसरीकडे बळीराजा शेतीसाठी वरदान असणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचं चित्र आहे.
8/9

एकीकडे नगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
9/9

त्यामुळे शेतकरी सुखावला असला तरही समाधानकारक पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे.
Published at : 21 Jul 2023 10:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
