एक्स्प्लोर
Guru Purnima 2021 : शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात, मंदिर बंद असल्याने उत्सव साधेपणाने
sai baba,Guru Purnima
1/7

भारतीयांच्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वोच्च असल्याचं समजलं जातं. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.
2/7

आज पहाटे काकड आरतीनंतर साई प्रतिमा आणि पोथीची मिरवणूक काढून शिर्डीतील तिन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरूवात झाली.
Published at : 22 Jul 2021 03:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















