एक्स्प्लोर
वाजतगाजत 25 बैलगाड्यांतून निघाली वरात, नवरदेवाचं अनोखं पाऊल
Maharashtra Gondia News
1/7

Maharashtra Gondia News : लग्न म्हटलं की, हळद, मेहंदी, संगीत, वरात, आणि धम्माल. पण एका तरुणानं समाजापुढे आदर्श ठेवत आपल्या लग्नाची वरात चक्क बैलगाडीतून काढली. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 25 बैलगाड्यांवरुन नवरदेवाची वरात काढण्यात आली.
2/7

गोंदियातील कडीकसा गावात 25 बैलगाड्यांवरून ही लग्नाची वरात काढण्यात आली. इंधनदरवाढीमुळे आणि परंपरा जोपासण्यासाठी बैलगाडीवरून वरात काढण्याचा निर्णय खुद्द नवरदेवानंच घेतला होता.
Published at : 26 May 2022 02:21 PM (IST)
आणखी पाहा























