एक्स्प्लोर
Ganeshotsav Celebration : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या चरणी, सहकुटुंब घेतले दर्शन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सुपुत्र तेजस ठाकरे उपस्थित होते.

Feature Photo
1/9

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं
2/9

उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सुपुत्र तेजस ठाकरे हे देखील उपस्थित होते.
3/9

मुंबईच्या राजाच्या चरणी ठाकरे कुटुंब नतमस्तक झाले . यावेळी हजारो भक्त याठिकाणी दर्शनाला आले होते.
4/9

दर्शन घेतल्यानंतर गर्दीतून वाट काढत ठाकरे कुटुंब परत गेले आहेत.
5/9

लालबागच्या राजानंतर गणेश गल्ली येथील मुंबईच्या राजाचे दर्शन घेतले.
6/9

त्यानंतर चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले.
7/9

देशभरात प्रसिद्ध असलेला लालबागचा राजा, गणेशगल्लीतला मुंबईचा राजा आणि अन्य मंडळांनी दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव
8/9

लालबाग राजाच्या दर्शानासठी दोन वर्षांनंतर अलोट गर्दी बघायला मिळत आहे
9/9

याचपार्श्वभूमीवर मुंबई पोलिस, पालिका कर्मचारी आणि मंडळाच्या सदस्यांकडून गर्दीचे नियोजन केलं जातंय (सर्व फोटो क्रेडिट - आदित्य ठाकरे ट्विटर)
Published at : 31 Aug 2022 10:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
