एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सवाच्या देखाव्यातून कल्याणचा कचरा प्रश्न अधोरेखित
Ganesh Chaturthi 2022 : कल्याण डोंबिवली मधील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. या प्रश्नावर तोडगा म्हणून महानगरपालिकेने "शून्य कचरा मोहीम" राबविण्यास सुरुवात केली.
Ganesh Chaturthi 2022
1/8

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचे दिवस आहेत. घरोघरी गणपची विराजमान झाले आहेत. या निमित्ताने प्रत्येक गणेशभक्ताच्या घरचा देखावा पाहण्यासारखा असतो.
2/8

काही ठिकाणी आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे.
Published at : 04 Sep 2022 06:20 PM (IST)
आणखी पाहा























