एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2022 : बदलापुरात 'भातुकली'चं महत्त्व सांगणारा बालगणेश
Ganesh Chaturthi 2022 : बदलापुरातील नरेकर कुटुंबियांनी घरगुती गणेशोत्सवात भातुकली खेळणाऱ्या बालगणेशाचा देखावा साकारला आहे.
Ganesh Chaturthi 2022
1/8

सध्याच्या मोबाईल, इंटरनेटच्या युगात पारंपारिक खेळांचं महत्त्व कमी होऊ लागलं आहे. त्यामुळे भातुकलीसारखे (Bhatukali) खेळ विस्मरणात जात असून खेळांना नवसंजीवनी देणारे प्रयत्न होण्याची गरज आहे. हीच गरज ओळखून बदलापुरातील नरेकर कुटुंबियांनी घरगुती गणेशोत्सवात (Ganesh Chaturthi 2022) भातुकली खेळणाऱ्या बालगणेशाचा देखावा साकारला आहे. यात भातुकलीचा खेळ खेळणारा बालगणेश आणि उंदीर आकर्षणाचा विषय ठरले आहेत.
2/8

बदलापूरच्या नरेकर कुटुंबियांनी गेली 22 वर्ष घरगुती गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा जोपासली आहे. यंदा भातुकली खेळणाऱ्या बाल गणेशाचा देखावा नरेकर कुटुंबियांनी साकारला आहे.
Published at : 03 Sep 2022 05:55 PM (IST)
आणखी पाहा























