एक्स्प्लोर
In Pics | भक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा मिलाफ, रत्नागिरीतील धूतपापेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय!

Dhutpapeshwar_Waterfall_Ratnagiri_7
1/6

रत्नागिरी जिल्ह्यात मागील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
2/6

या पावसामुळे जवळपास सर्वच धबधबे प्रवाहित झाले आहेत.
3/6

राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर धबधबा देखील या पावसामुळे प्रवाहित झाला आहे.
4/6

सध्या हा धबधबा ओसंडून वाहताना दिसत आहे.
5/6

या ठिकाणी दत्त आणि शंकराचं मंदिर आहे. त्यामुळे भक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा मिलाफ आपल्याला इथे पाहायला मिळतो.
6/6

राजापूर तालुक्यातील काही प्रसिद्ध अशा ठिकाणांपैकी धूतपापेश्वर हे एक आहे.
Published at : 15 Jun 2021 10:22 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
