एक्स्प्लोर
पाहा फोटो: घटनेच्या शिल्पकाराला मानवंदना; दगडावर रेखाटले बाबासाहेबांचे चित्र

पाहा फोटो: घटनेच्या शिल्पकाराला मानवंदना; दगडावर रेखाटले बाबासाहेबांचे चित्र
1/6

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे
2/6

'स्टोन आर्ट'च्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना बाबासाहेबांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
3/6

मूळ दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्या दगडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच चित्र साकारण्यात आलं.
4/6

कणकवलीमधील गद नदीत आढळलेल्या दगडावर हे स्टोन आर्ट साकारले
5/6

सिंधुदुर्गातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी ही अनोखी मानवंदना दिली
6/6

चित्रकार सुमन दाभोलकर यांच्या स्टोन आर्ट कलाकृतीचे कौतुक होत आहे.
Published at : 14 Apr 2022 11:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
