एक्स्प्लोर
PHOTO : दिवाळीचा मेळा, पवारांच्या भेटीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते बारामतीत

Sup2
1/8

दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जात आहे.
2/8

दिवाळीच्या सणात बारामतीत देखील वेगळा उत्साह असतो.
3/8

पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत.
4/8

स्वतः शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या शुभेच्छा स्वीकारत आहेत.
5/8

गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी पाडव्याला बारामतीत राज्यातील कानाकोपऱ्यातून नेते, कार्यकर्ते न चुकता येतात.
6/8

गेल्या वर्षी कोरोनामुळं यात खंड पडला होता.
7/8

आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने यंदा पुन्हा एकदा पवार कुटुंबीय कार्यकर्त्यांसोबत पाडवा साजरा करत आहेत.
8/8

यावेळी पवार कुटुंबियांना काही भेटवस्तू देखील कार्यकर्त्यांनी दिल्या.
Published at : 05 Nov 2021 08:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
