एक्स्प्लोर
PHOTO : फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्ते रस्त्यावर; ठाकरे सरकारचा निषेध करत राज्यभर आंदोलनं
Devendra Fadnavis LIVE
1/7

फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईतील सायबर पोलिसांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे . या विरोधात सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
2/7

नांदेडमध्ये देखील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
3/7

बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी नोटिशीची होळी केली
4/7

चंद्रपूरमध्ये भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नोटीस जाळत आंदोलन केलं.
5/7

सांगलीच्या आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं.
6/7

नागपूर येथे गांधी पुतळाजवळ देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी दिलेल्या नोटीसीचा निषेध करून होळी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. विकास माहात्मे, प्रविण दटके, कृष्णा खोपडे, सुधीर पारवेंसह भाजपा पदाधिकारी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
7/7

परभणीमध्ये देखील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं,.
Published at : 13 Mar 2022 01:25 PM (IST)
आणखी पाहा






















