एक्स्प्लोर
PHOTO : पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू
पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली असून यात पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झालाय.
Pune railway station
1/8

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झालीय. या चेंगराचेंगरीत पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झालाय.
2/8

दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
Published at : 22 Oct 2022 11:32 PM (IST)
आणखी पाहा























