एक्स्प्लोर
PHOTO : अमरावतीत तब्बल एक क्विंटल वजनाचा ' श्री बुधभूषणम'! 200 वर्ष सुस्थितीत राहणार ग्रंथ
Chhatrapati Sambhaji Maharaj 'Shri Budhbhushanam'
1/10

छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम हा ग्रंथ लिहिला.
2/10

अमरावती येथील अजय लेंडे यांनी चार वर्षांपासून कठोर मेहनत घेत या महाकाय ग्रंथाचे हस्तलिखित 'बुधभूषणम' ग्रंथ तयार केला आहे.
3/10

हा ग्रंथ तब्बल 1 क्विंटल 24 किलोचा आहे
4/10

हा एकूण 164 पानांचा असून याची लांबी 5 फूट तर रुंदी 3 फूट इतकी आहे.
5/10

या ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागला
6/10

किमान पुढील 200 वर्ष हा ग्रंथ सुस्थितीत राहील.
7/10

iविशेष म्हणजे या ग्रंथासाठी खास शिवकालीन पद्धतीच्या कागदाचा वापर केला आहे.
8/10

तसेच हस्तलेखनाद्वारे हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे.
9/10

यासाठी विशेष शाईचा वापर करण्यात आला आहे.
10/10

अजय लेंडे यांच्या या प्रयत्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
Published at : 13 May 2022 10:58 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
क्रिकेट
























