एक्स्प्लोर
PHOTO : रोहित पवारांनी आधी चुलीवर धपाटे बनवले, डोसा केला अन् मग मैदानात जोरदार बॅटिंग
rohit_pawar_dhapate
1/7

अहमदनगरच्या कर्जत (Ahemadnagar) येथे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी सिनथडी यात्रेत चुलीवर धापाटे बनविण्याचा आनंद लुटला, सोबतच त्यांनी क्रिकेटच्या मैदानावर जोरदार बॅटिंगही केली.
2/7

कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधत सिनथडी यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. या सिनथडी यात्रेत तालुक्यातील महिला बचत गटांसह इतरही व्यावसायिकांसाठी 100 स्टॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सिनथडी यात्रेत लहानग्यांना उंट व घोडा सफारी तर युवकांसाठी क्रिकेटचे सामान्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. तर शिवजयंती निमित्त सिनथडी यात्रेच्या प्रांगणात सामूदायिक विवाहसोहळा देखील पार पडणार आहे. तर 10 गरजू जोडप्यांना आर्थिक मदत देखील केली जाणार आहे.कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी होत आहे.
Published at : 17 Feb 2022 12:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक























