एक्स्प्लोर
Rain : राज्यात आत्तापर्यंत 485.10. मिमी पाऊस, कोकणात सर्वात जास्त पाऊस
राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या 106 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
![राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या 106 टक्के पावसाची नोंद झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/25/b09892f4e0e03b4286f1bc25b4ef51671690258472715339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Maharashtra Rain
1/10
![आत्तापर्यंत राज्यात झालेल्या पावसाची आकडेवारी हवामान विभागानं जारी केली आहे. राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या 106 टक्के पावसाची नोंद झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आत्तापर्यंत राज्यात झालेल्या पावसाची आकडेवारी हवामान विभागानं जारी केली आहे. राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या 106 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
2/10
![कोकणात आत्तापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोकणात आत्तापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
3/10
![1 जून ते 24 जुलैपर्यंत राज्यात सरासरी 458.4 मिमी पावसाची नोंद होत असते, मात्र प्रत्यक्षात 485.10. मिमी पाऊस कोसळला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
1 जून ते 24 जुलैपर्यंत राज्यात सरासरी 458.4 मिमी पावसाची नोंद होत असते, मात्र प्रत्यक्षात 485.10. मिमी पाऊस कोसळला आहे.
4/10
![कोकणात (Konkan) सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती हवामान विभागानं (imd) दिली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोकणात (Konkan) सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती हवामान विभागानं (imd) दिली आहे.
5/10
![आत्तापर्यंत कोकणात 123 टक्के, विदर्भात 108 टक्के, मराठवाड्यात 96 टक्के तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 90 टक्के पावसाची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/25/13e3bd753d35c3e273ebf2b9f4ec07ef34767.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आत्तापर्यंत कोकणात 123 टक्के, विदर्भात 108 टक्के, मराठवाड्यात 96 टक्के तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 90 टक्के पावसाची नोंद
6/10
![राज्यातील 21 जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राज्यातील 21 जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठली आहे.
7/10
![आठ जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आठ जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
8/10
![सात जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे. यामध्ये सांगली, हिंगोली, सोलापूर, सातारा, जालना, अहमदनगर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सात जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे. यामध्ये सांगली, हिंगोली, सोलापूर, सातारा, जालना, अहमदनगर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे.
9/10
![आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
10/10
![आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Published at : 25 Jul 2023 09:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)