एक्स्प्लोर
Dadar Chaityabhoomi: महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिवादन!
Dadar Chaityabhoomi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. आज चैत्यभूमीवर राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अभिवादन यांनी अभिवादन केलं
Dr. B.R Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Divas 2023
1/8

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मृतिस्थळाला राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यत्री यांनी भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले. ( Photo Credit : Twitter/@mieknathshinde )
2/8

तसेच यावेळी पोलीस दलाच्या वतीने विशेष मानवंदनाही देण्यात आली. तसेच शांततेचे प्रतिक म्हणून हवेत फुगे सोडण्यात आले. याप्रसंगी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनास मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ( Photo Credit : Twitter/@mieknathshinde )
Published at : 06 Dec 2023 10:52 AM (IST)
आणखी पाहा






















