एक्स्प्लोर
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात 430 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान सुरु; सकाळपासूनच मतदानासाठी रांगा
कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे.
Kolhapur District Gram Panchayat Election
1/9

कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे.
2/9

प्रचंड चुरशीने सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे.
3/9

तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रार दाखल होत आहेत.
4/9

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीत मतदानासाठी मतदारांची लागलेली रांग
5/9

दिव्यांग मतदार मतदानासाठी जात असताना
6/9

ज्येष्ठ नागरिकही मतदानासाठी मतदार केंद्रावर पोहोचत आहेत. त्यांच्या आणण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे.
7/9

कोल्हापूर जिल्ह्यातील 60 गावांमधील सरपंच व विविध गावातील 847 सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत.
8/9

सरपंच पदासाठी 414 जागांसाठी 1193 उमेदवार तर सदस्यपदाच्या 4 हजार 402 जागांसाठी रिंगणात असलेल्या 8995 उमेदवारांचे भवितव्य आज मशीन बंद होईल.
9/9

निवडणुकीसाठी 2015 केंद्रे आहेत. दहा हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Published at : 18 Dec 2022 11:19 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















