एक्स्प्लोर
Kolhapur News : कोल्हापुरातील दसरा चौकात शिक्षकांचे शिक्षक दिनीच रास्ता रोको आंदोलन, चौकाचे चारही मार्ग रोखले
कोल्हापूरच्या दसरा चौकात विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षक दिनीच रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षक आंदोलने करत आहेत.
Kolhapur Teacher Rasta Roko
1/10

कोल्हापूरच्या दसरा चौकात विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षक दिनीच रास्ता रोको आंदोलन केले.
2/10

शिक्षकांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षक आंदोलने करत आहेत.
Published at : 05 Sep 2024 12:54 PM (IST)
आणखी पाहा























