एक्स्प्लोर
Sumangalam Lokotsav : उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा : उद्योगमंत्री उदय सामंत
Sumangalam Lokotsav : कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा’निमित्त उद्योजकांसाठी विशेष परिषद घेण्यात आली.
Sumangalam Lokotsav
1/10

जगाला खऱ्या अर्थाने बदलण्याची शक्ती सिद्धगिरी मठावर एकटवली असल्याचे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
2/10

आजच्या काळात जर समाजासाठी जर काम करायचे असेल पर्यावरणावर काम करणे गरजेचं असल्याचे म्हणाले.
Published at : 22 Feb 2023 05:13 PM (IST)
आणखी पाहा






















