एक्स्प्लोर
Kolhapur News : मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाकडून आंदोलन
Kolhapur News : मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. शिवाजी चौकामध्ये पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध केला.
kolhapur news
1/12

मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले.
2/12

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
Published at : 12 Apr 2023 05:26 PM (IST)
आणखी पाहा























