एक्स्प्लोर
kolhapur News : गौरी गणपतीसाठी कोल्हापूर एसटी विभागातून पुण्याहून 220 जादा फेऱ्यांचे नियोजन
जादा फेऱ्यांची सोय 15 ते 18 सप्टेंबर या कालावधीत असेल. गणेशोत्सव कालावधीमध्ये विभागांतर्गत प्रवाशांमध्ये वाढ होत आहे. इतर मार्गांवरही प्रवासी उपलब्धतेनुसार जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आलं आहे.
extra trips from Kolhapur division to Pune for Ganeshotsav
1/10

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एसटीकडून कोल्हापूर विभागाकडून 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान अतिरिक्त फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
2/10

यानुसार पुणे, मुंबई, रत्नागिरी, सावंतवाडी, मालवण, कणकवली, सांगली, इस्लामपूर, बेळगाव या मार्गांवर खास पुण्याहून 220 जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
Published at : 16 Sep 2023 01:15 PM (IST)
आणखी पाहा























