एक्स्प्लोर
Anand Dighe : नवरात्री निमित्ताने कोल्हापुरात स्वर्गीय आनंद दिघेंचा रांगोळीतून जीवनप्रवास उलघडण्याचा प्रयत्न
कोल्हापुरात स्वर्गीय आनंद दिघे यांच्या रांगोळीचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. खोल खंडोबा तालमीच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले. वेगवेगळ्या भागातून आलेल्या कलाकारांनी या रांगोळी साकारल्या.
Anand Dighe life journey through Rangoli in Kolhapur
1/9

नवरात्री निमित्ताने कोल्हापुरात स्वर्गीय आनंद दिघे यांच्या रांगोळीचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे
2/9

कोल्हापूर शहरातील खोल खंडोबा तालमीच्या वतीने याचे आयोजन करण्यात आलं आहे.
3/9

कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या कलाकारांनी या रांगोळी साकारल्या.
4/9

बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कसे संबंध होते हे रांगोळीतून दाखवण्यात आले आहे.
5/9

रांगोळीतून बाळासाहेब ठाकरेंसह राज ठाकरे यांच्याबरोबर दिघे यांचे कसे संबंध होते हे दाखवण्यात आलं आहे.
6/9

रांगोळीतून आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलघडण्याचा प्रयत्न केला
7/9

शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांनी या रांगोळीची पाहणी केली.
8/9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आनंद दिघे राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू आहेत.
9/9

रांगोळीतून आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलघडण्याचा प्रयत्न केला.
Published at : 27 Sep 2022 02:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























