एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापुरात हुतात्मा स्मारकात 326 वीरांची नावे शिलाफलकावर

Kolhapur News: हुतात्मा स्मारकातील शिलाफलकावर शहरातील हयात व दिवंगत स्वातंत्र्य सैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस, अग्निशमन दलामध्ये शहीद झालेल्या वीरांची नावे कोरली गेली आहेत.

Kolhapur News

1/10
कोल्हापूर शहरातील प्रतिभानगरमधील हुतात्मा स्मारकमध्ये 326 वीरांची नावे असलेल्या शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले.

2/10
जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला.

3/10
यावेळी मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

4/10
यावेळी वीरांना महापालिकेच्यावतीने वंदन करुन शपथ घेण्यात आली.

5/10
हुतात्मा स्मारकातील शिलाफलकावर शहरातील हयात व दिवंगत स्वातंत्र्य सैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस, अग्निशमन दलामध्ये शहीद झालेल्या वीरांची नावे कोरली गेली आहेत.

6/10
वसुधा वंदन अंतर्गत प्रतिभानगरमधील वि.स. खांडेकर शाळेमध्ये अमृत वाटीका तयार करण्यात आली आहे.

7/10
या वाटीकेमध्ये जिल्हाधिकारी राहूल रेखावार, स्वातंत्र्य सैनिक, जवानांचे कुटुंबीय यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

8/10
या वाटिकेतील मातीला वंदन करुन मातीचा अमृत कलश तयार करण्यात आला आहे.

9/10
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वणकुंद्रे यांनी केले.

10/10
यावेळी शहीद झालेल्या वीरांचे कुटुंबीय व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ

संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!

Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंSankarshan Karhale Politics Poem : संकर्षण कऱ्हाडेंची महाराष्ट्राच्या राजकारणावरील कविता व्हायरलDevendra Fadnavis:निर्यातबंदीतही सरकारकडून कांदा खरेदी, विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही:फडणवीसRavikant Tupkar On BJP : कांदा निर्यातीची निर्णय हा व्यापाऱ्यांसाठी, तुपकरांची केंद्र सरकारवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक

भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट

पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या

Embed widget