एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापूर पोलिसांकडून रेल्वे स्थानकावर मॉकड्रील; घाबरलेल्या प्रवाशांनी सुटकेचा सोडला नि:श्वास
गणेशोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर पोलीस सतर्क होऊन कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करत आहे.याचाच एक भाग म्हणून पोलिसांकडून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मॉकड्रील घेण्यात आले.
Kolhapur News
1/11

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
2/11

पुण्यामध्ये सापडलेल्या दहशतवाद्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वास्तव्य केल्याचे सांगितले आहे.
Published at : 10 Aug 2023 05:43 PM (IST)
आणखी पाहा























