एक्स्प्लोर
Kolhapur Football: शाहू गोल्ड चषक स्पर्धेच्या फायनलसाठी कोल्हापुरकरांची शाहू स्टेडियमवर तुडूंब गर्दी
Kolhapur Football: विजेतेपदासाठी केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्ड विरुद्ध कोल्हापूरच्या शिवाजी तरुण मंडळ यांच्यामध्ये लढत होत आहे. निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
kolhapur football
1/10

कोल्हापुरात शाहू स्टेडियमवर आज (18 मे) शाहू छत्रपती गोल्ड चषक राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेची फायनल होत आहे.
2/10

कोल्हापुरातील शिवाजी मंडळ विरुद्ध केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्ड संघात अंतिम लढत होत आहे
3/10

या अंतिम लढतीसाठी प्रचंड अशी कोल्हापूरकरांनी गर्दी केली आहे
4/10

मैदान पूर्णपणे खचाखच भरून गेले आहे
5/10

केएसएतर्फ आयोजित स्पर्धा शाहू स्टेडियमवर सुरू आहे
6/10

विजेतेपदासाठी केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्ड विरुद्ध कोल्हापूरच्या शिवाजी तरुण मंडळ यांच्यामध्ये लढत होत आहे.
7/10

निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
8/10

उपांत्य लढतीमध्ये केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्डने जुना संयुक्त बुधवारचा 4 2 आजचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
9/10

या सामन्यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती यांचा केएसएकडून मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात येणार आहे
10/10

यावेळी केरळचे चंडी वाद्यवृंद विशेष आकर्षण असणार आहे
Published at : 18 May 2023 04:56 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























