एक्स्प्लोर
कोल्हापूर : उद्धव ठाकरे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray visits Shri Ambabai mandir : प्रचार दौऱ्यासाठी कोल्हापुरात असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भेट दिली.
Uddhav Thackeray visits Shri Ambabai mandir kolhapur
1/10

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
2/10

आज उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
Published at : 02 May 2024 04:16 PM (IST)
आणखी पाहा























