एक्स्प्लोर
Kolhapur Football : कोल्हापुरात मेस्सी 'प्रेमी' कोम्यातून पुन्हा जोमात! झळकले भव्य 'कटआऊट'
संपूर्ण कोल्हापूर शहरात फुटबाॅल प्रेमींकडून बॅनर आणि कटआऊट लागली आहेत. एकमेकांच्या ईर्ष्येवर ही पोस्टर्स आणि कटआऊट लावली जात आहेत. आता यादीमध्ये मिरजकर तिकटीच्या कटआऊटची भर पडली आहे.
Kolhapur Football
1/10

फुटबाॅल वर्ल्डकप सुर झाल्यापासून कोल्हापूर फुटबाॅलमय झालं आहे.
2/10

कोल्हापुरात आता मिरजकर तिकटीला भव्य कटआऊट लागले आहे.
Published at : 28 Nov 2022 01:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
वर्ल्डकप
व्यापार-उद्योग
























