एक्स्प्लोर
Eknath Shinde In Kolhapur: मागील अडीच वर्षाच्या सरकारने ब्रेक लावला, मी आणि देवेंद्रजी येताच सर्व स्पीडब्रेकर हटवले
Eknath Shinde In Kolhapur: ‘शासन आपल्या दारी’ सारख्या कार्यक्रमाला लोक मोठ्या संख्येने येत आहेत. हे सरकारच्या कामाचे यश असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात बोलताना म्हणाले.
cm eknath shinde
1/12

कोल्हापुरात शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला
2/12

मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या घोषणा देत भाषणाला सुरुवात केली.
Published at : 13 Jun 2023 08:56 PM (IST)
आणखी पाहा






















