एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil In Kolhapur : मनोज जरांगे पाटलांकडून आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी

Manoj Jarange Patil In Kolhapur : सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांची शांतता आज कोल्हापुरात पोहचली आहे.

Manoj Jarange Patil

1/10
मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज (9 ऑगस्ट) कोल्हापुरात पोहोचली.

2/10
त्यांची कोल्हापुरातरॅली सुद्धा होणार आहे.

3/10
गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री कोल्हापूरचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात आग लागली.

4/10
जरांगे पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर दसरा चौकात राजर्षी शाहूंच्या पुतळ्याचे दर्शन घेत अभिवादन केले.

5/10
यानंतर जरांगे  पाटील यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली.

6/10
यावेळी त्यांच्यासोबत मराठा महासंघाचे वसंतराव मुळीकांसह कार्यकर्ते सोबत होते.

7/10
आज खासदार शाहू महाराज, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे यांनी नाट्यगृहाची पाहणी केली.

8/10
भीषण आगीत नाट्यगृह आणि खासबाग मैदानाचे व्यासपीठ जळून खाक झालं आहे.

9/10
नाट्यगृहाच्या समोरील बाजू फक्त शिल्लक राहिली आहे.

10/10
नाट्यगृह उद्ध्वस्त झाल्याने वारसा संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोल्हापूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Bigg Boss Marathi  Arbaz Patel Sangram Chougule : ''चल दोघं जाऊ बाहेर, मग दाखवतो''; 'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार ताकदीचा सामना; अरबाज आणि संग्राम एकमेकांना भिडणार? पाहा व्हिडीओ
''चल दोघं जाऊ बाहेर, मग दाखवतो''; 'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार ताकदीचा सामना; अरबाज आणि संग्राम एकमेकांना भिडणार? पाहा व्हिडीओ
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव

Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Headlines : 08.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSiddhiVinayak Ganpati Aarti : सिद्धीविनायक गणपती आरती 12 सप्टेंबर 2024 ABP MajhaTOP 70 : 07 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Bigg Boss Marathi  Arbaz Patel Sangram Chougule : ''चल दोघं जाऊ बाहेर, मग दाखवतो''; 'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार ताकदीचा सामना; अरबाज आणि संग्राम एकमेकांना भिडणार? पाहा व्हिडीओ
''चल दोघं जाऊ बाहेर, मग दाखवतो''; 'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार ताकदीचा सामना; अरबाज आणि संग्राम एकमेकांना भिडणार? पाहा व्हिडीओ
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Embed widget