एक्स्प्लोर
कोल्हापुरात पन्हाळगडावरील तोफगाड्यांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात
पन्हाळा नगरपालिकेच्या आवारात तोफा गेले अनेक वर्ष ऊन, वारा, पावसात होत्या. या तोफांना आता न्याय मिळाला आहे. रविवारी 26 मार्च रोजी पन्हाळगडावर पन्हाळगडवासियांच्या उपस्थितीत तोफगाडे सज्ज होतील.

























