एक्स्प्लोर
Kolhapur News: कसबा बावडा झूम प्रकल्पातील आग अजूनही धुमसतीच; परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
कोल्हापूर : कसबा बावड्यातील झुम प्रकल्पातील कचऱ्यातून धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
Kolhapur News
1/10

कोल्हापुरातील कसबा बावड्यातील गेल्या आठवड्यापासून कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याला लागलेली आग अजूनही धुमसत आहे.
2/10

कचऱ्यातून धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
Published at : 24 May 2023 10:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट






















