एक्स्प्लोर
Ambabai Mandir : अत्यंत भक्तीमय वातावरणात श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात घटस्थापना
अत्यंत भक्तीमय वातावरणात श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे. यंदा निर्बंधमुक्त दसरा होत असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Ambabai Mandir
1/11

साडे तीन शक्तीपीठांपैकी एक श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात तोफेला सलामी देऊन नवरात्रोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.
2/11

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे.
3/11

आज पहिल्याच दिवशी फुलांमध्ये न्हाऊन निघाले.
4/11

भाविकांनी आज दर्शनासाठी गर्दी केली होती.
5/11

अत्यंत भक्तीमय वातावरणात मंदिरात घटस्थापना करण्यात आली.
6/11

विधिवत पूजा करून देवीची पूजा मांडण्यात आली होती.
7/11

मंदिरात फुलांची करण्यात आलेली फुलांची आरास
8/11

पुजा बांधण्यात आल्यानंतर देवीचे रुप
9/11

मंदिर परिसर रंगीबेरंगी रोषणाईने न्हाऊन निघाला आहे.
10/11

तोफेची सलामी नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला.
11/11

मंदिरामध्ये करण्यात आलेली घटस्थापना
Published at : 26 Sep 2022 04:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























