एक्स्प्लोर
Ambabai Mandir: अंबाबाई मंदिरातील भाविकही लोकराजा शाहू महाराजांसाठी 100 सेकंद स्तब्ध
लोकराजा शाहू महाराज यांना आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात 100 सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आले. यावेळी अंबाबाई मंदिरात आलेल्या भाविकांनी सुद्धा 100 सेकंद स्तब्ध राहून मानवंदना दिली.

Ambabai Mandir
1/10

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात लोकराजा शाहू महाराजांना स्मृतीदिनी मानवंदना देण्यात आली.
2/10

अंबाबाई मंदिरातही आलेल्या भाविकांनी सुद्धा लोकराजाला 100 सेकंद स्तब्ध राहून अभिवादन केले.
3/10

मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना, इतिहास संशोधक, अभ्यासक, नागरिकांनी उपक्रमात उत्फूर्तपणे सहभाग घेतला.
4/10

त्यामुळे शाहू महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले
5/10

गावे, संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजक, नागरिकांकडून ठिकठिकाणी लोकराजाला अभिवादन करण्यात आले.
6/10

सर्व प्रकारची वाहतूक थांबवून कोल्हापूर स्तब्ध झाले.
7/10

शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालये, शैक्षणिक व विविध संस्थांमध्ये अभिवादन करण्यात आले.
8/10

गतवर्षी प्रमाणे 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला मानवंदना देत कोल्हापूरकरांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्याचे स्मरण केले.
9/10

शिवाजी विद्यापीठातही लोकराजाला वंदन करण्यात आले.
10/10

रंकाळ्याच्या काठावरही 300 विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवंदना दिली.
Published at : 06 May 2023 04:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
