एक्स्प्लोर
CM Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी पोहोचले
CM Eknath Shinde in Kolhapur
Published at : 14 Jul 2023 10:17 PM (IST)































