एक्स्प्लोर
pattankodoli bhaknuk 2022 : पट्टणकोडोलीत अपूर्व उत्साहात बिरदेव यात्रेला प्रारंभ
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील फरांडेबाबा यांची भाकणूक पार पडली. यामध्ये फरांडे बाबांनी येत्या वर्षाभरात काय होणार याचा अंदाज वर्तवला आहे.
pattankodoli bhaknuk 2022
1/13

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील ढोल ताशा काही कैताळाच्या गजरात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ झाला आहे.
2/13

परंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. तसेच मानाच्या दुधारी तलवारींचे गावचावडीत पूजन करण्यात आले.
Published at : 16 Oct 2022 12:17 PM (IST)
आणखी पाहा






















