एक्स्प्लोर
श्रीक्षेत्र आदमापुरात भंडाऱ्याची मुक्त उधळण; 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात बाळूमामांचा रथोत्सव सोहळा उत्साहात
रथोत्सवाच्या दोन किलोमीटर मार्गावर भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली. भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात रथोत्सव पार पडला.
Balumama Rathotsav
1/10

बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादासाठी 18 बग्गीतील मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी बाळूमामाच्या रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्याचा कार्यक्रम कागल तालुक्यातील निढोरीत पार पडला.
2/10

यावर्षी बाळूमामाच्या रथास ओढण्याचा मान पुण्यातील रावेतच्या नंदकुमार शेवाळे वाल्हेकर वाडी दत्तात्रय भोंडवे यांच्या बैल जोडीला मिळाला.
Published at : 19 Mar 2023 11:29 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र























