एक्स्प्लोर
Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तीन दिवसांत सव्वा तीन लाखांवर भाविकांची भेट
Ambabai Mandir : सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. तीन दिवसांत सव्वा तीन लाखांवर देवीचे दर्शन घेतले.
Ambabai Mandir
1/8

सलग सुट्ट्यांमुळे अंबाबाई मंंदिरात अलोट गर्दी सुरु आहे.
2/8

गेल्या तीन दिवसांत सव्वा तीन लाखांवर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
3/8

अंबाबाई मंदिरात शुक्रवारी 68 हजार 208 भाविकांनी दर्शन घेतले.
4/8

शनिवारी 81 हजार 126 भाविकांनी दर्शन घेतले.
5/8

आज (24 डिसेंबर) रविवारी 1 लाख 65 हजार 109 भाविकांनी दर्शन घेतले.
6/8

मंत्री तानाजी सावंत यांनी कोल्हापूर दौऱ्यात दर्शन घेतले.
7/8

यावेळी मंदिर प्रशासनाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
8/8

पुढील दोन दिवस मंदिरात आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे.
Published at : 24 Dec 2023 06:31 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
करमणूक


















