एक्स्प्लोर
NCC Day : नोव्हेंबरमध्ये एनसीसी दिवस का साजरा होतो?
(File photo)
1/9

महाविद्यालयीन तरुणांमध्ये लष्करी शिस्त आणि जबाबदार नागरीक घडवणाऱ्या नॅशनल कॅडेट कोर (NCC)आज आपला 73 वा स्थापना दिवस साजरा करत आहे.
2/9

एनसीसीची स्थापना 15 जुलै 1948 रोजी करण्यात आली. भारतीय संरक्षण कायदा-1917 नुसार लष्करातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने एनसीसीची स्थापना झाली. एनसीसीमध्ये 1949 पासून मुलींचा समावेश करण्यात येऊ लागला होता.
Published at : 28 Nov 2021 12:56 PM (IST)
आणखी पाहा























