एक्स्प्लोर
नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्यांचा खर्च वाढणार; बाईक, फोन, टीव्हीसाऱख्या वस्तू महागणार
Feature_Photo_
1/8

आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2021-22 सुरू झाले आहे. आजपासून देशात अनेत वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. हवाई प्रवासापासून ते मोबाईल फोन, दुचाकी, कार, टीव्ही, स्टील, एसी, फ्रिज आणि कूलर या वस्तू महाग होणार आहेत. म्हणजेच आजपासून महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
2/8

एसी, फ्रीज आणि कुलरसाठीही जास्त पैसे द्यावे लागतील. कच्चा माल महाग झाल्यानंतर कंपन्यांनी एसी-फ्रिज आणि कूलरच्या किमतीत वाढ केली आहे.
Published at : 01 Apr 2021 12:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























