एक्स्प्लोर
Delhi Fog : दिल्लीवर धुक्याची चादर! धुक्यात हरवला 'ताज महाल'
Cold winter : दिल्लीतील वाढत्या थंडीच्या तडाख्यामुळे तेथील हवा दूषित होत आहे. तसेच दूषित हवेचा परिणाम तेथील नागरिकांच्या आरोग्यावर होतोय.
Air Pollution Taj Mahal, Delhi
1/10

दिल्ली NCR परिसरात थंडीची चाहूल नुकतीच लागली आहे. (Photo Credit : PTI)
2/10

वाढत्या थंडीच्या तडाख्यामुळे दिल्लीत हवा प्रदूषण देखील वाढल्याचं पाहायला आहे. (Photo Credit : PTI)
3/10

दिल्लीत पडलेल्या दाट धुक्यात प्रसिद्ध ताजमहाल देखील लपून गेल्याचं पाहायला मिळालं. (Photo Credit : PTI)
4/10

कडाक्याच्या थंडीत दाट धुक्यात हरवलेल्या ताजमहालाचे फोटो घेण्याचा मोह पर्यटकांना आवरत नसल्याचं पाहायला मिळत आहे. (Photo Credit : PTI)
5/10

तसंच नुकतंच चांगल्या वातावरणासाठी ओळखल जाणाऱ्या पुणे शहराने दिल्ली आणि मुंबईला हवेच्या गुणवत्ताबाबत मागे टाकलं आहे. (Photo Credit : PTI)
6/10

मुंबई आणि दिल्ली पेक्षा पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावल्याचं चित्र बघायला मिळतंय.(Photo Credit : PTI)
7/10

दिल्लीच्या ग्रेटर नोयडा च्या आबोहवाची हवा दूषित झाल्याचं पाहायला मिळालं. (Photo Credit : PTI)
8/10

आज नॉलेज पार्क इथं हवेचा दर्जा चांगलाच खालावला, हवा गुणवत्ता निर्देशांक ३४४ नोंदवला गेला. (Photo Credit : PTI)
9/10

हिवाळ्यात मागील चार वर्षात मुंबईतील हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षा वाईट स्थितीत असल्याचं अनेक संस्थांच्या अभ्यासातून बघायला मिळतंय.(Photo Credit : PTI)
10/10

प्रदूषित हवेचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुले आणि वृद्धांना होतो.(Photo Credit : PTI)
Published at : 22 Oct 2023 03:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र


















