एक्स्प्लोर
Tamil Nadu : मदुराईमध्ये रेल्वेला भीषण आग, पाहा फोटो
तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मदुराईमध्ये लघनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
Tamil Nadu train Fire News
1/10

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मदुराईमध्ये लघनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
2/10

रेल्वेला लागलेल्या आगीत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
Published at : 26 Aug 2023 02:16 PM (IST)
आणखी पाहा























