एक्स्प्लोर
Species of parties : 'या' पक्ष्यांच्या प्रजाती होणार नष्ट?
Species of parties : पक्षांच्या प्रजाती वाचवण्यासाठी त्यांच्या योग्य नोंदी करणे आणि त्यांच्या निवासस्थानाचे संरक्षण, संवर्धन करणे आवश्यक आहे.
![Species of parties : पक्षांच्या प्रजाती वाचवण्यासाठी त्यांच्या योग्य नोंदी करणे आणि त्यांच्या निवासस्थानाचे संरक्षण, संवर्धन करणे आवश्यक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/03e6a7215009d6f63884d0289116331a1702378254497737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Species of parties
1/8
![भारतात विविध पातळ्यांवरील पक्षी संवर्धनाच्या प्रयत्नांना यश येत असूनही काही पक्षांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/47a3574c492a0a438b38d6d9bbc6dfd4329c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात विविध पातळ्यांवरील पक्षी संवर्धनाच्या प्रयत्नांना यश येत असूनही काही पक्षांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत.
2/8
![शराल हंसक : हा पक्षी सध्या क्वचितच आढळून येतो. कारण ते राहत असलेल्या परिसराचा विनाश झाल्यामुळे फक्त मध्य व उत्तर अंधमानात ते आढळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/ffdb194e18ee3011034424b902de489596b60.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शराल हंसक : हा पक्षी सध्या क्वचितच आढळून येतो. कारण ते राहत असलेल्या परिसराचा विनाश झाल्यामुळे फक्त मध्य व उत्तर अंधमानात ते आढळतात.
3/8
![सुवर्णगरुड : बलुचिस्थान, वायव्या,सरहद्द प्रांत,पूर्वेकडे आसाम व नेपाळ या प्रदेशांतील पर्वतीय भागात सुवर्णगरुड आढळून येतो हा पक्षी दुर्मिळ होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या निवासासाथानाचे संरक्षण व संवर्धन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/935df81038711d6f4c4da262575dd36db7da7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुवर्णगरुड : बलुचिस्थान, वायव्या,सरहद्द प्रांत,पूर्वेकडे आसाम व नेपाळ या प्रदेशांतील पर्वतीय भागात सुवर्णगरुड आढळून येतो हा पक्षी दुर्मिळ होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या निवासासाथानाचे संरक्षण व संवर्धन
4/8
![कुल कोंगा: हा पक्षी अंदमान-निकोबार बेटांवर आढळून येतो.पुळणीनजीकच्या घनदाट जंगलातील झुडपात हा दिसून येतो. ही प्रजातीही दुर्मिळ होताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/5cd161686977a53d6a5a3a7c321168731098b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुल कोंगा: हा पक्षी अंदमान-निकोबार बेटांवर आढळून येतो.पुळणीनजीकच्या घनदाट जंगलातील झुडपात हा दिसून येतो. ही प्रजातीही दुर्मिळ होताना दिसत आहे.
5/8
![कुलक्रौंच : मध्यप्रदेश,महाराष्ट्र,दक्षिणेकडे आंध्रप्रदेश,या प्रदेशांतील शेतीचे सपाट क्षेत्र आणि नदीकाठच्या भागात क्रौंच आढळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/d095d965470d6059f70705817d50d27366eb9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुलक्रौंच : मध्यप्रदेश,महाराष्ट्र,दक्षिणेकडे आंध्रप्रदेश,या प्रदेशांतील शेतीचे सपाट क्षेत्र आणि नदीकाठच्या भागात क्रौंच आढळतो.
6/8
![सैबेरीअन क्रौंच: सैबेरीअन क्रौंच पक्षांची निवासस्थाने म्हणजे झिलानी व दलदली ही आहेत.उत्तरोत्तर ही क्षेत्रे अनेक कारणांनी नष्ट होत आहेत त्यामुळे हे पक्षी देखील नाहीसे होत चालले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/5bf02812e4847bf0552461eec8c2078343414.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैबेरीअन क्रौंच: सैबेरीअन क्रौंच पक्षांची निवासस्थाने म्हणजे झिलानी व दलदली ही आहेत.उत्तरोत्तर ही क्षेत्रे अनेक कारणांनी नष्ट होत आहेत त्यामुळे हे पक्षी देखील नाहीसे होत चालले आहेत.
7/8
![कुल माळढोक : काश्मीर,सिंध,हरियाना,उत्तर प्रदेश,या भागातील गवती कुरणे व शेतीच्या क्षेत्रात हे पक्षी आढळून येतात. यांना हिवाळी पाहुणे म्हणून देखील ओळखल्या जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/9133fd9fb9eeed9d2fafd8477e995d7d2826d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुल माळढोक : काश्मीर,सिंध,हरियाना,उत्तर प्रदेश,या भागातील गवती कुरणे व शेतीच्या क्षेत्रात हे पक्षी आढळून येतात. यांना हिवाळी पाहुणे म्हणून देखील ओळखल्या जाते.
8/8
![या पक्षांच्या प्रजाती वाचवण्यासाठी त्यांच्या योग्य नोंदी करणे आणि त्यांच्या निवासस्थानाचे संरक्षण , संवर्धन करणे आवश्यक आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/0e8446c4e09233889e62c10e316d3592e854b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पक्षांच्या प्रजाती वाचवण्यासाठी त्यांच्या योग्य नोंदी करणे आणि त्यांच्या निवासस्थानाचे संरक्षण , संवर्धन करणे आवश्यक आहे
Published at : 12 Dec 2023 06:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)