एक्स्प्लोर
Indore Palace : प्रवासी भारतीय संमेलनापूर्वी इंदूरचा राजवाडा पॅलेस सजला; पाहा फोटो
Indore Palace : हा राजवाडा बनवताना काँक्रीट किंवा सिमेंटचा वापर केलेला नाही. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Indore Palace
1/8

इंदूरच्या या राजवाड्याची भव्यता पाहण्यासारखी आहे. हे फोटो लोकांच्या मनात घर करून आहेत.
2/8

महालाची संपूर्ण इमारत लाकूड आणि दगडांनी बनलेली आहे.
3/8

प्रवासी भारतीय संमेलनासाठी इंदूर शहराची सजावट करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
4/8

त्याचबरोबर शहराच्या मध्यभागी असलेला राजवाडाही अतिशय सुंदर सजवण्यात आला आहे. या राजवाड्याचे सौंदर्य या फोटोंमध्ये दिसते आहे. @hotchpoch)
5/8

हा राजवाडा बनवताना काँक्रीट किंवा सिमेंटचा वापर केलेला नाही. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
6/8

राजवाडा राजवाड्याला भेट देण्यासाठी लांबून लोक येत आहेत. फोटो- @hotchpoch)
7/8

यूएई, मॉरिशस, कतार, ओमान, यूएसए, यूके, बहरीन, कुवेत आणि मलेशिया यासह अनेक देशांतील मोठे परदेशी शिष्टमंडळ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मॉरिशस, मलेशिया आणि पनामा या देशांचे मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.
8/8

17 व्या प्रवासी भारतीय संमेलनात को-ऑपरेटिव्ह रिपब्लिक ऑफ गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली आणि सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी हे प्रमुख पाहुणे असतील. तर, युवा प्रवासी संमेलनात ऑस्ट्रेलियन खासदार जेनेता मस्करेन्हास या सन्माननीय पाहुण्या असतील.
Published at : 08 Jan 2023 01:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
