एक्स्प्लोर
Uttarakhand : उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, संरक्षण प्रशिक्षण अकादमीची इमारत कोसळली
Uttarakhand Weather : उत्तरखंडमध्ये पावसाचा कहर सुरु असून ठिकठकाणी दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Uttarakhand Weather
1/10

उत्तराखंडमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु असून यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. (PC:PTI)
2/10

ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. (PC:PTI)
Published at : 14 Aug 2023 01:50 PM (IST)
आणखी पाहा























