एक्स्प्लोर
PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची (NITI Aayog) सातवी बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
Prime Minister Narendra Modi interacts with chief ministers of various States during NITI Aayog's Governing Council meeting
1/5

नीती आयोगाची ही बैठक नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनमधील सांस्कृतिक केंद्रात पार पडली. या बैठकीला देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते.
2/5

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रदान मोदींची भेट घेतली.
3/5

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
4/5

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
5/5

नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला.
Published at : 07 Aug 2022 03:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई
























