एक्स्प्लोर
Photo Gallery : साबरमती नदीवरील आकर्षक 'अटल पूल'! PM मोदींकडून छायाचित्रे शेअर
PM Modi Shared Beautiful Pictures Of Atal Bridge : पंतप्रधान मोदींनी अटल पुलाची सुंदर छायाचित्रे शेअर केली आहेत. एकदा पाहाच..!
![PM Modi Shared Beautiful Pictures Of Atal Bridge : पंतप्रधान मोदींनी अटल पुलाची सुंदर छायाचित्रे शेअर केली आहेत. एकदा पाहाच..!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/82020a9898db1637a9287616911f90fe1661585512470381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
PM Modi Shared Beautiful Pictures Of Atal Bridge
1/9
![पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून गुजरातला जात आहेत. PC - twitter.com/PMOIndia](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/62bf1edb36141f114521ec4bb417557958a75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून गुजरातला जात आहेत. PC - twitter.com/PMOIndia
2/9
![पीएम मोदी गुजरातमध्ये (Gujarat) अनेक महत्त्वाच्या योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. PC - twitter.com/PMOIndia](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/30e62fddc14c05988b44e7c02788e187c30af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पीएम मोदी गुजरातमध्ये (Gujarat) अनेक महत्त्वाच्या योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. PC - twitter.com/PMOIndia
3/9
![गुजरात दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान अहमदाबादमधील साबरमती नदीवरील अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा अटल पुलाचे (Atal Pool) उद्घाटन करतील. PC - twitter.com/PMOIndia](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/ae566253288191ce5d879e51dae1d8c33227c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुजरात दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान अहमदाबादमधील साबरमती नदीवरील अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा अटल पुलाचे (Atal Pool) उद्घाटन करतील. PC - twitter.com/PMOIndia
4/9
![या पुलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayi) यांचे नाव देण्यात आले आहे. PC - twitter.com/PMOIndia](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/edab7ba7e203cd7576d1200465194ea80d1d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पुलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayi) यांचे नाव देण्यात आले आहे. PC - twitter.com/PMOIndia
5/9
![विशेष म्हणजे, उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अटल पुलाची छायाचित्रेही शेअर केली आहेत. PC - twitter.com/PMOIndia](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/8df7b73a7820f4aef47864f2a6c5fccfeb7dc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे, उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अटल पुलाची छायाचित्रेही शेअर केली आहेत. PC - twitter.com/PMOIndia
6/9
![साबरमती नदी समोरील अटल पूल सुमारे 300 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद आहे.PC - twitter.com/PMOIndia](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/9414a8f5b810972c3c9a0e2860c075329216a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साबरमती नदी समोरील अटल पूल सुमारे 300 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद आहे.PC - twitter.com/PMOIndia
7/9
![2,600 मेट्रिक टन स्टील पाईप वापरून अटल पूल बांधण्यात आला आहे. PC - twitter.com/PMOIndia](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/8cda81fc7ad906927144235dda5fdf150696a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2,600 मेट्रिक टन स्टील पाईप वापरून अटल पूल बांधण्यात आला आहे. PC - twitter.com/PMOIndia
8/9
![छत रंगीत कापडाचे बनलेले आहे आणि रेलिंग काच, स्टेनलेस स्टीलचे आहे. सुमारे 74 कोटी 29 लाख रुपये खर्चून ते बांधण्यात आले आहे.PC - twitter.com/PMOIndia](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566079155.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत रंगीत कापडाचे बनलेले आहे आणि रेलिंग काच, स्टेनलेस स्टीलचे आहे. सुमारे 74 कोटी 29 लाख रुपये खर्चून ते बांधण्यात आले आहे.PC - twitter.com/PMOIndia
9/9
![अटल ब्रिज अहमदाबादचे पर्यटन स्थळ बनेल तसेच हा एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणून या पुलाकडे पाहिले जात आहे.PC - twitter.com/PMOIndia](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/db3a17f7bcac837ecc1fe2bc630a5473e263e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अटल ब्रिज अहमदाबादचे पर्यटन स्थळ बनेल तसेच हा एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणून या पुलाकडे पाहिले जात आहे.PC - twitter.com/PMOIndia
Published at : 27 Aug 2022 01:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
राजकारण
भारत
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)