एक्स्प्लोर
Aero India 2023: 'अब्जावधी संधींकडे नेणारी धावपट्टी', पंतप्रधानांच्या हस्ते एरो इंडिया कार्यक्रमाचं उद्घाटन
Aero India 2023
1/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरूमधील येलाहांका येथील हवाई दलाच्या तळावर एरो इंडिया 2023 या कार्यक्रमाच्या 14 च्या भागाचे उद्घाटन केले.
2/10

अब्जावधी संधींकडे नेणारी धावपट्टी” ही या वर्षीच्या एरो इंडिया 2023 कार्यक्रमाची संकल्पना असून या कार्यक्रमात 100 परदेशी आणि 700 भारतीय कंपन्यांसह जगभरातील 80 हून अधिक देशांचा सहभाग असणार आहे.
Published at : 13 Feb 2023 08:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक























