एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PM Modi : 'अभिनंदन मोदीजी विश्व प्रिय नेता' PM मोदींचे पालम विमानतळावर भव्य स्वागत, पाहा फोटो
PM Modi: पालम विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी केलं मोदींचं स्वागत केले.
![PM Modi: पालम विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी केलं मोदींचं स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/ff4fc92f6708caf97a83296ea11f27f9168498833385289_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature Photo
1/9
![तीन देशांच्या परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/b2743db881ed05da32011eab10941ee77c9a2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तीन देशांच्या परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले.
2/9
![पालम विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी मोदींचं स्वागत केलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/faf4b555e808092fe11ca014c5eef4b304cb0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालम विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी मोदींचं स्वागत केलं
3/9
![मोदींच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते 'अभिनंदन मोदी जी विश्व प्रिय नेता' असे फलक घेऊन उभे होते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/c6b21a592e792c607735383e22ea2c83445a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोदींच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते 'अभिनंदन मोदी जी विश्व प्रिय नेता' असे फलक घेऊन उभे होते
4/9
![सकाळी पाचच्या सुमारास त्यांचे विमान दिल्लीतील पालम विमानतळावर उतरले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/3ed5851e41982601e04acecb1743797c36912.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी पाचच्या सुमारास त्यांचे विमान दिल्लीतील पालम विमानतळावर उतरले.
5/9
![पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर जल्लोष केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/8c78dc2cb980d6f693c06202c26dbea733a22.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर जल्लोष केला.
6/9
![भाजपचे अनेक कार्यकर्ते हातात तिरंगा घेऊन उभे होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/ddc9522e72789d726ddb275d64c170764e706.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाजपचे अनेक कार्यकर्ते हातात तिरंगा घेऊन उभे होते.
7/9
![मोदी तीन देशांच्या अधिकृत दौऱ्यानंतर भारतात परतले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/685e4eb079e603e0501404c2435aba8b44384.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोदी तीन देशांच्या अधिकृत दौऱ्यानंतर भारतात परतले आहेत.
8/9
![पंतप्रधान मोदी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/e2f3e0d94a05ff07897f9564068b5591f86a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान मोदी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले होते.
9/9
![गेल्या सहा दिवसांत पंतप्रधानांनी या तिन्ही देशांमध्ये अनेक बैठका घेतल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/5b048946ae18f2415f430a259da0e1bd3e34f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या सहा दिवसांत पंतप्रधानांनी या तिन्ही देशांमध्ये अनेक बैठका घेतल्या.
Published at : 25 May 2023 09:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion