एक्स्प्लोर

Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी गौतम अदानींना मागे टाकलं, संपत्तीच्या बाबतीत अंबानीच देशात नंबर वन

Hurun India Rich List 2023 : हुरून इंडियाने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत ठरलेत.

Hurun India Rich List 2023

1/7
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुन्हा एकदा भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

2/7
मुकेश अंबानी यांनी अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे.

3/7
गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर गौतम अदानी होते. मात्र हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स कोसळले होते, ज्यामुळे अदानींची एकंदर संपत्ती देखील घटली.

4/7
हुरून इंडियानं (Hurun India Rich List) नुकतीच भारतातील सर्वात श्रीमंताची यादी जाहीर केली आहे.

5/7
नव्या यादीनुसार दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी, तिसऱ्या क्रमांकावर सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) हे आहेत.

6/7
चौथ्या क्रमांकावर शिव नाडर (Shiv Nadar) आणि कुटुंबीयांचा क्रमांक लागतोय.

7/7
हुरून इंडियाच्या यादीनुसार पाचव्या स्थानावर गोपीचंद हिंदुजा (Gopichand Hinduja) आणि कुटुंब आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन

मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा

Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार

Embed widget