एक्स्प्लोर
Largest Residential Building : बकिंगहॅम पॅलेस किंवा अँटिलिया नाही, 'हे' आहे जगातील सर्वात मोठं घर, फोटोंमध्ये पाहा शाही घराचं सौदर्य
Lakshmi Vilas Palace : जगातील सर्वात मोठे घर लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस किंवा अंबानीचं अँटिलिया नसून वेगळंच आहे. हे शाही घर नेमकं कोणतं जाणून घ्या. (PC:istock)
World's Largest Residential Building Lakshmi Vilas Palace
1/11

जगातील सर्वात मोठं घर म्हटलं तर तुम्हाला मुंबईतील अंबानींचा अँटिलिया बंगला किंवा मग बकिंगहम पॅलेस आठवेल. पण, जगात यापेक्षाही मोठं आणि शाही पॅलेस आहे. (PC:Google)
2/11

जगातील सर्वात मोठं घर भारतात आहे. लक्ष्मी विलास पॅलेस हा राजवाडा गुजरातमधील वडोदरा शहरात आहे. (PC:Google)
Published at : 09 Dec 2023 01:56 PM (IST)
आणखी पाहा























