एक्स्प्लोर
Janmashtami 2023: काश्मीरमधील श्रीनगरमध्ये जन्माष्टमीचा उत्सव, पाहा फोटो
Janmashtami 2023: जम्मू-काश्मीरमध्ये जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी मिरवणूक देखील काढण्यात आली होती.

Janmashtami 2023
1/10

श्रीनगरमध्ये शहराच्या मध्यभागापासून या मिरवणूकीस सुरुवात झाली आणि लाल चौकात या मिरवणुकीचा समारोप झाला.
2/10

यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण देखील पाहायला मिळाले.
3/10

यावेळी श्रीकृष्णाची मिरवणूक काढण्यात आली असून यामध्ये मुस्लिम बांधवांनी देखील सहभाग घेतला.
4/10

या मिरवणूकीमध्ये अनेकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता.
5/10

तर श्रीकृष्णाच्या भक्तिसंगीतावर पारंपारिक काश्मिरी नृत्ये सादर करण्यात आली.
6/10

अनेक वर्षांनंतर काश्मीरमध्ये अशी मिरवणूक काढण्यात आली होती.
7/10

जामध्ये लोकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता.
8/10

या यात्रेवेळी सुरक्षा रक्षकांचा देखील कडक बंदोबस्त करण्यात आला होता.
9/10

या यात्रेमध्ये फुलांनी श्रीकृष्णाचा रथ सजवण्यात आला होता.
10/10

काश्मीरमधील या मिरवणुकीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Published at : 07 Sep 2023 10:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
